🏆 स्पर्धकांची अंतिम यादी

संविधान क्रांती मंथन महास्पर्धा 2025

प्रिय स्पर्धक आणि संविधान प्रेमीहो,
'बहुजन क्रांती विचारमंच' आयोजित या स्पर्धेला आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! 26 नोव्हेंबर 2025 च्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे.

👇 खालील बॉक्समध्ये तुमचे नाव शोधा:

🔍
⚠️
तुमचे नाव यादीत नाही?

जर तुम्ही फी भरली असेल आणि नाव नसेल, तर खालील बटनावर क्लिक करून Payment Screenshot आम्हाला WhatsApp वर पाठवा.

💬 स्क्रीनशॉट पाठवा (Help)

Media Partner - Jaybhimtalk

Post a Comment

Contact Form