माझ्या भीमाचा दरारा Lyrics | Mazya Bhimcha Darara मराठी Lyrics

माझ्या भीमाचा दरारा Lyrics मराठी Lyrics

Credits:

लेखक:- धम्मा धन्वे

गायक:- कडूबाई खरात 

Music By: DJ Hk Style & SS Production 

_____________________________________________

Lyrics 


साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय..2

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….


दुष्मन जळून जळून

खाक होऊन जाय…

इकडे तिकडे बघू नका

बाप भिमराव आहे


साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय 

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय 

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

...2

माझ्या बापाचा दरारा आहे रं….


अठराशे ऐक्यानव साल 

जन्मा आला भिमाईचा लाल

आमचे होते लय हाल 

करुन गेला मालामाल

एकदा घटना तू वाचून पहाय 


माझ्या बापाचा दरारा हाय..

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….


साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय 

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….


मनु वाद्यांनी विरोध लय केला..

भारताचा पहिला कायदा मंत्री

भीम माझा झाला..


जाती वाद्यांनी विरोध लय केला

भारताचा पहिला कायदा मंत्री

भीम माझा झाला..


अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पहाय..

अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पहाय..


माझ्या बापाचा दरारा हाय..

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….


साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय 

माझ्या भीमाचा बापाचा आहे रं….


बाबासाहेबांच्या उपकाराची ठेवलीया जाणं 

त्या धन्वे च्या धम्माने लिहिलया गाणं 

कडु नावाची गोड तुमची माय

कडु नावाची गोड तुमची माय

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

साऱ्या जगा मध्ये कुठे बी जाय 

माझ्या भीमाचा दरारा आहे रं….

...2

© Jaybhimtalk


*जर तुम्हाला अजून दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!

कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.

किंवा Suggestion Form भरा.

__________________________________________

हे सुपर हिट भीम गीत ऐका YouTube वर


आम्हीं कोण आहोत?

 Jay Bhim Talk Is A Ambedkarite Website 

आमच्या ह्या पेजवर तुमचे स्वागत आहे. या पेजवर आम्ही तुम्हाला आंबेडकरी दिनविशेष, भीम गीतांचे Lyrics आणि अजून बरेच काही यांची माहिती देणार आहोत. आमचा उद्देश फक्त बौद्ध धर्माचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही आठवणी , घडामोडी , महत्त्वाचे दिवस यांच्या विषयी चे दररोज दिनविशेष देणार आहोत. दररोज च्या updates साठी आत्ताच आम्हाला Instagram वर फॉलो करा.

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form