म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा Lyrics | Bhimala Javai Buva Lyrics

Admin
0
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा Lyrics | Bhimala Javai Buva Lyrics | Mhnun Sare Bramhan Mhnti Bhimala Javai Buva Lyrics 
-------------------------------------
Album- 
Singer - Aanand Shinde 
Music by - 
Music Label - T-Series 
Release Date - 
----------------------------------
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न 

घडविला इतिहास नवा
घडविला इतिहास नवा

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। धृ ।।

चार वर्णात ब्राह्माण श्रेष्ठ शुद्राने तर उपसावे कष्ट
जिद्दीने माझे भीमराव शिकले जाळला तो मनू अनिष्

उच्च पदवीधर जगात ठरला
उच्च पदवीधर जगात ठरला 

वैऱ्याची गेली हवा
वैऱ्याची गेली हवा 

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। १ ।।

भीमराव जागला बुद्धाच्या वचना केली आदर्श समाज रचना
स्त्री पुरुष सामान सारे इथे कुणी रे ते उच नीच ना

बहुजनांचा करून कायदा
बहुजनांचा करून कायदा 

झाला दीनांचा दुवा
झाला दीनांचा दुवा

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। २ ।।

आणलं त्याने लोकांच राज भाग्य उजळलं तुझं नि माझं
शिल्पकार या संविधानाचा शोभून दिसतोय ग भीमराज

चहुमुलखीं हा झाला खरोखर
चहुमुलखीं हा झाला खरोखर 

कार्याचा गवगवा त्याच्या कार्याचा गवगवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। ३ ।।

केली तयाने नाविनवलाई झुकविली ती भटशाही
 सुखलाल लोकशाहीमुळे या हर्षदाला भीती च नाही

जन्मजन्मांचं जोडलं नातं जन्मजन्मांचं जोडलं नातं
जीव लाविला जिवा जीव लाविला जिवा  

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। ४ ।।

ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न
ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न 

घडविला इतिहास नवा
घडविला इतिहास नवा

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ।। धृ ।।


Listen This Song On YouTube
*जर तुम्हाला अजून कोणत्याही भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Suggestion Form भरा.

 आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Youtube Channel Image
Jaybhimtalk Subscribe For Ambedkarite News, Content, Songs, Movies and More!
Subscribe