महात्मा फुले जयंती शुभेच्छा| फुले जयंती 2025 शुभेच्छा | महात्मा फुले जयंती मराठी शुभेच्छा | Mahatma Phule Jayanti Marathi Shubhecha | Phule Jayanti Wishes In Marathi | Jyotiba Phule Jayanti Marathi Wishes
पहिली शिवजयंती साजरे करणारे समाजसुधारक,सत्यशोधक, क्रांतीसुर्य, ज्ञानसुर्य,युगपुरुष..! 💐महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..💐
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते “आधुनिक भारताचे निर्माते आणि तिसरे गुरु” छञपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि समाधी शोधुन काढणारे भारताचे थोर क्रांतिकारक महात्मा 🙏जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
जो तुमच्या खिशात पेन आहे तो महात्मा फुलेंची देणं आहे. 🙏महात्मा फुले जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!🙏
त्यांनीच रचला इतिहास स्त्री सन्मानासाठी ते तळमळले धळपळले, बालविवाह विरोधासाठी। त्यांनी पेटवली मशाल, स्त्री शिक्षणासाठी। शिक्षण अर्पण केले, बालकल्यानासाठी। महात्मा ज्योतिबा फुले, परमेश्वर रूप दलितांसाठी। 💐महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचेसंस्थापक व थोर विचारवंत… क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
"आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात श्रीमंत लोक राज्य करतात, गरीबांवर राज्य केले जाते." - महात्मा ज्योतिबा फुले
सामाजिक समतेचा संदेश देणारे शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
मोडून काढत अधश्रद्धा,रूढी परंपरा बनवलं तुम्हीआम्हा सत्यशोधक,नाही होणार,तुमच्या सारखासमाजसुधारक नाही झाला,💐सुधारक महात्मा जोतिबा फुलेयानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!💐
प्रवाहाच्या विरुध्द दिशेलातेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठामअसतात. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
मुलींची पहिली शाळा उघडणारे आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गरीब बहुजनांचे मत पुस्तक स्वरूपात मांडणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
19 व्या शतकातील महान विचारवंत, समाजसेवक व महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले| वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।” महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सत्यशोधक समाजचे संस्थापक, महान विचारक व दलित चिंतक महात्मा ज्योतिबा फुले जी च्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!