माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान Marathi Lyrics | Bhim Song Lyrics

Majhya Bhimachya Navach Kunku Marathi Lyrics 


CREDITS:

Album- Kunku Lavil Raman 
Singer - Sushma Devi
Music by - Vishnu Shinde 
Music Label
Release Date - Year 2005

Lyrics 


माझ्या भीमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं

असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
वागे घरात नेमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
केला संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं

नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सन्मान
कुंकू लाविलं रमानं

रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमानं
कुंकू लाविलं रमानं.


Listen This Song On YouTube |



*जर तुम्हाला अजून दुसऱ्या भिमगीतांचे Lyrics पाहिजे असतील तर आम्हाला Instagram वर कळवा!
कॉमेंट मध्ये ही सांगू शकता.
किंवा Contact Form भरा.

___________________________________

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेयर करा जय भीम 💙🙏

2 Comments

  1. सप्रेम जय भीम 💙
    या गाण्याचे lyrics दिल्याबद्दल धन्यवाद 💙

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form