Logo
Home News Articles Books Buddhism Jaybhimtalk TV

समता क्रांती मंथन महास्पर्धा 2026

अंतिम निकाल (Final Result)

विजेत्यांना मन:पूर्वक शुभेच्छा...!! 🎉
आपल्या परिश्रम, तयारी आणि ज्ञानामुळे मिळवलेले हे यश खरोखरच अभिमानास्पद आहे. स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांचे मनस्वी अभिनंदन! आपल्या यशस्वी प्रवासाला बहुजन क्रांती विचारमंच तर्फे मंगलमय शुभेच्छा! 💥 असेच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करत राहा. 🙏🏻
प्रथम क्रमांक (1st)
विनय बाळासाहेब कर्चे
सोलापूर
गुण: 48
द्वितीय क्रमांक (2nd)
योगेश वासनिक
भंडारा
गुण: 36
तृतीय क्रमांक (3rd)
पीयूष कुबडे
चंद्रपूर
गुण: 34

🎁 बक्षीस वितरण सूचना

परीक्षेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना जाहीर केलेले बक्षीस:

हे बक्षीस दिनांक 26 फेब्रुवारी पर्यंत आपल्या घरच्या पत्त्यावर डिलिव्हरीद्वारे पोहोचविण्यात येईल.

सर्व स्पर्धकांनी निकालासाठी अधिकृत माध्यमांवर लक्ष ठेवावे.
आपल्या ज्ञानयज्ञातील सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार!

Scroll to Top