Bhim song LYRICS

भीम विचारांचे मोती

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

नि रे ग नि रे म नि ध नि ध प ग रे ग रे प

नि रे ग नि रे म नि ध नि ध प ग रे ग रे प

दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,

दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,

भीम सागरात हे मला मिळाले मोती,

भीम सागरात हे मला मिळाले मोती,

कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी,

कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

मुळा साधू संन्याशाच्या असे नाही घाटी,

मुळा साधू संन्याशाच्या असे नाही घाटी,

वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,

वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,

मी हि का उगाच फिरू मथुरा आणि काशी,

मी हि का उगाच फिरू मथुरा आणि काशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,

अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,

तरी हि विचार हवे बोलायला ओठा,

तरी हि विचार हवे बोलायला ओठा,

माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,

माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

ज्ञान हे असे कि होई ना ज्याची चोरी,

ज्ञान हे असे कि होई ना ज्याची चोरी,

म्हणून जगी चालली ह्या ज्ञानाची च थोरी,

म्हणून जगी चालली ह्या ज्ञानाची च थोरी,

भीमा मुळे मिळाले हे ज्ञान अविनाशी,

भीमा मुळे मिळाले हे ज्ञान अविनाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

अधिक माहितीसाठी फॉलो करा:
लिंक कॉपी झाली!
Scroll to Top