माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई Lyrics | Mazya Bhimachi Punyai | Bhimgeet
Bhim Song Lyrics

माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई लिरिक्स

Writer: Singer:

माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई

त्यानं दिधला मार्ग नवा,
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा

समाजानं होतं ज्याला टाकीलं दूर
तया पाहुनिया त्याचा दाटला ऊर

त्यानं दिधला ज्ञान दिवा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा

धर्म दंभ जाती पाती फेकुनि द्यारे
नव्या मानवाचे तुम्ही प्रेषित व्हा रे

पंचशीलाचे पाईक व्हा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा

महापूर आला होता उच्चनीचतेला
द्वेष मत्सराने सारा देश जळाला

आता विझवा हा वणवा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा

माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई

महत्वाचे*: हे गीत शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने शेअर केले आहे.

Follow us:
लिरिक्स कॉपी झाले!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top