Bhim song LYRICS

हो भिमराया रामजीच्या नंदना

गायक: मिलिंद व आदर्श शिंदे
लेबल: T-Series

हो भिमराया रामजीच्या नंदना Lyrics

हो भिमराया रामजीच्या नंदना

या लेकरांची तुम्हास ही वंदना

हो भिमराया रामजीच्या नंदना

या लेकरांची तुम्हास ही वंदना

रवि किरणे ही पाहा निघाली

उषःकाल हा झाला

भीम दर्शना अतुर झाली

धावा घेई भीम चरणा

हो भिमराया रामजीच्या नंदना

या लेकरांची तुम्हास ही वंदना

ही भीम मूर्ती देतेय स्फूर्ती

ही भीम मूर्ती देतेय स्फूर्ती

देई आम्हाला नवी प्रेरणा रामजीच्या नंदना

हो भिमराया रामजीच्या नंदना

भीमा भीमा भीमा वंदना तुम्हास ही वंदना

भीमा भीमा भीमा वंदना तुम्हास ही वंदना

सोडूनी दोन्ही कडे तुम्हा

तुमची भीम स्तुती अरवितो

म्हणतो इथे भीम स्तुती

हे धन्य भीम माऊली

हे धन्य भीम माऊली

हे धन्य भीम माऊली

नव्हता सहारा भीम पाखरा

घरटे हे बांधिले, घरटे हे बांधीले

घरटे हे बंधिले

तुम्ही आम्हा बुद्ध हे दाविले

जागली कोटी मने दुबळी

धन्य भीम माऊली

हे शिल्पकारा, भीमा

हे घटनाकारा, भीमा

भीम क्रांतिवीरा, भीमा

हे रणझुंझारा, भीमा

भाग्यविधाता, भीमा

ज्ञानसागरा, भीमा

महत्वाचे*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now

नवीन अपडेट्स मिळवा!

जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.

Scroll to Top