कष्ट केलेत माझ्या भीमाने, कष्ट केलेत माझ्या भीमाने
जाती-जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने

संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला
जाण त्याची तुम्हाला राहू द्या रे
कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती-जातीत वाटू नका रे
दिन-दुबळा हा गरीब समाज, धुरा खांद्यावर घेतली त्याने

जाती-पातीच्या बेड्या तोडून, जाती-पातीच्या बेड्या तोडून
तुम्हा आम्हाला केला एक समान
कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती-जातीत वाटू नका रे
शिका समजल तुम्हा काय, याच बापाने किती काय सोसलं

घास आम्हा हाताने भरून, घास आम्हा हाताने भरून
गेलं जीवनाचं आमच्या सोनं
कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती-जातीत वाटू नका रे
वाटून जातीत महापुरुषांना, का तुम्ही असे वागता रे

अजय तळमळीने लिहितो हे गाणे, अजय तळमळीने लिहितो हे गाणे
जाण त्याची तुम्हा राहू द्या रे
कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती-जातीत वाटू नका रे
कष्ट केलेत माझ्या भीमाने, कष्ट केलेत माझ्या भीमाने
जाती-जातीत वाटू नका रे...
Loading posts...
सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.
सर्व गाणी पहाLoading categories...
जय भीम! आमचे नवीन लेख आणि माहिती थेट तुमच्या ईमेलवर मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा.