Bhim song LYRICS

VIP राहण VIP खाण

व्हीआयपी राहणं,

व्हीआयपी खाणं,

व्हीआयपी मानसन्मान

आरं बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं

आरं भीममुळं बदलली रं जिंदगी ही खास

आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास

आरं भीममुळं बदलली रं जिंदगी ही खास

आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास

भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोनंनाणं

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

बाबासाहेबानं माझ्या बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं

आरं जीर्ण चालीरीतीची चाल हि बुडवली

वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली

आरं जीर्ण चालीरीतीची चाल हि बुडवली

वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली

भल्याभल्याला निवडून आनतोस करुनिया मतदान

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिल या बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं

आरं आठवा जरा कालत कुणी जवळ येत नव्हती

आज गर्दीच्या-गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती

आरं आठवा जरा कालत कुणी जवळ येत नव्हती

आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती

आज लाखा लाखानं घेऊन गातंय बेंद्रेच पोरगं गाणं

हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिल या बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं

व्हीआयपी राहणं,

व्हीआयपी खाणं,

व्हीआयपी मानसन्मान

आरं बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं

बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं

IMP*: हे गीत माहितीसाठी आहे. यात व्यावसायिक हेतू नाही. आक्षेपार्ह वाटल्यास संपर्क करा. © सर्व हक्क मूळ मालकांचे.

Follow us for more:
लिंक कॉपी झाली!

Song Lyrics

सर्व प्रसिद्ध भीमगीतांचे आणि महापुरुषांच्या गाण्यांचे बोल (Lyrics) येथे वाचा.

सर्व गाणी पहा
Join Now
Scroll to Top