डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास हा मानवी इतिहासातील सर्वात प्रेरणादायी संघर्षांपैकी एक आहे. त्यांचे परदेशातील शिक्षण, संविधानाची निर्मिती, ऐतिहासिक राजकीय सभा, महापरिनिर्वाण आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन या सर्व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले अनेक दुर्मिळ फोटो आज आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहेत.
शैक्षणिक हेतूसाठी (Educational Purpose) आणि महापुरुषांचा इतिहास जतन करण्यासाठी आम्ही या एकाच मास्टर गॅलरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व मूळ (Original) फोटो संकलित केले आहेत. यामध्ये त्यांचे वैयक्तिक फोटो, कुटुंबासोबतचे क्षण, वापरलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि समविचारी अनुयायांसोबतचे फोटो समाविष्ट आहेत. हे सर्व फोटो तुम्ही येथे पाहू शकता आणि तुमच्या संग्रहासाठी डाऊनलोड करू शकता.
ओरिजनल दुर्मिळ फोटो
महामानवाचा संपूर्ण ऐतिहासिक आणि राजकीय प्रवास खालील गॅलरीत पहा.



