डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेते नव्हते, तर ते करोडो वंचितांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचे क्रांतिकारी विचार आणि त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. भारताचे संविधान लिहिण्यापासून ते समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यापर्यंत त्यांचा जीवनप्रवास अत्यंत अद्भुत होता.
या गॅलरीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत दुर्मिळ आणि मूळ (Original) वैयक्तिक (Single) फोटो दिले आहेत. शिक्षणासाठी परदेशात असतानाचे, विविध सभांमधील, वाचनालयात बसलेले आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण या फोटोंमध्ये पाहायला मिळतात. हे ऐतिहासिक फोटो तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या संग्रहासाठी डाऊनलोडही करू शकता.
४७ दुर्मिळ आणि मूळ (Original) Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक आणि वैयक्तिक दुर्मिळ फोटो खालील गॅलरीत पहा.



