डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचे कार्य जेवढे महान आहे, तेवढाच त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील साधेपणा आणि त्यांच्या वापरातील वस्तूंचा इतिहासही प्रेरणादायी आहे. महामानवाच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वस्तू आज आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक ठेवा बनल्या आहेत.
या खास गॅलरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष वापरलेल्या विविध ऐतिहासिक वस्तूंचे 22 दुर्मिळ फोटो (Exclusive Photos) दिले आहेत. यामध्ये त्यांनी परिधान केलेले कोट, त्यांचा पेन, चष्मा, कॅप (टोपी), टायपरिटर, छत्री, हातातील काठी आणि त्यांनी लिहिलेली काही दुर्मिळ पत्रे यांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक वारसा आणि हे अमूल्य क्षण तुम्ही येथे पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
22 दुर्मिळ आणि मूळ (Original) Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे दुर्मिळ फोटो खालील गॅलरीत पहा.



